Surprise Me!

बीडमध्ये उद्यापासून कडक लाॅकडाऊन..! | Lockdown | Beed | Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

बीड : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बीडमध्ये उद्या (ता. २६) ते ४ एप्रील दरम्यान कडक लाॅकडाऊन लावण्यात येणार आहे. आज बीडच्या जिल्हाधिकाऱ्यानी काही वेळापूर्वी ही घोषणा केली. या दहा दिवसांच्या लाॅकडाऊनमध्ये जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Buy Now on CodeCanyon